Save crocodile save environment जनजागृती अभियानमुंबई प्रतिनिधी
मुंबई:  आज पवई लेक येथे वसुंधरा फाउंडेशन आणि जागरूक पर्यावरण समिति तर्फे "Save crocodile Save Environment" जनजागृति अभियान हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण सुरक्षित ठेवायला हवाय असा होता.

        या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या बाजार आणि उद्यान समिती अध्यक्ष हाजी हालीम खान आणि आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली , वॉट्च डोग फाउंडेशनचे प्रमुख निकोलस़ अल्मेडा, भाजपा नेता सुहास आडिवेकर ,वसुंधरा फाउंडेशनचे प्रमुख ऍड. राजेश दाभोलकर, जागरूक पर्यावरण समितिचे प्रमुख वली खान, ज़ोया खान, कुणाल संगोई, विवेका दाभोलकर, अतुल पवार, विकी शिर्क, उपेन्द्र पंडित, रियाज शैख, वाहिद शैख़, इतर कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित उपस्थित होते.
हे जनजागृती अभियान मोठ्या उत्साहात, शांततेत save crocodile save environment आशा घोषणेत पार पडले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget