खोपोलीमध्ये चिमुकळ्यांचा दही काळा उत्साहात


बालगोपालांनी  राधाकृष्ण वेशात मोठ्या उत्साहात फोडली दहीहंडी

खालापूर प्रतिनिधी.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळा येथे शाळेतील विद्यार्थांनी श्रीकृष्ण व राधा या वेशभूषेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात केला असून यावेळी खालापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जगम कार्यावाहक किशोर पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी,  दिनेश गुरव, जितेश ठक्कर, भास्कर लांडगे,राजेश अभणी, अबुभाई जलगावकर, मुख्याध्यापिका समीक्षा ढोके यांच्यासह सहकारी शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी गोविंदा रे गोपाळा या गीतावर चाल धरीत एकावर एक थर रचून बालगोपालांनी म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांनी दही हांडी फोडली.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget