ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधनसाक्षी तावडे.
 
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या 'आभाळमाया' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्का अर्थात शुभांगी जोशी यांचं आज पहाटे निधन झालं. शुभांगी जोशी यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यामुळे आज पहाटे झोपेमध्ये असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठीतील चित्रपटसृष्टीमध्ये अनेक तर्‍हेच्या भूमिकांना न्याय देऊन आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतः च स्वतंत्र स्थान त्यांनी निर्माण केलं होतं 'काहे दिया परदेस' असो वा दरम्यानच्या कलर्स वाहिनीवरील ' कुंकू टिकली आणि टॅटू' त्याच्या या मालिका अल्पावधीतचं लोकप्रिय झाल्या .मात्र त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरल्याचे पाहायला मिळते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget