शिष्‍यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2018


मुंबई ( प्रतिनिधी ) –  पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘शिष्‍यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०१८’ चा शुभारंभ मुंबईचे महापौर  विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते मंगळवार  सकाळी १०.३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, कै. नटवर्य दत्ता भट मार्ग, विलेपार्ले पूर्व), मुंबई  येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्‍ट्र राज्‍याचे पर्यावरण मंत्री  रामदास कदम, स्‍थानिक खासदार श्रीमती पूनम महाजन,  स्‍थानिक आमदार  पराम अळवणी तर प्रमुख उपस्थिती म्‍हणून  उप महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर,  आमदार भाई जगताप, पालिका आयुक्‍त अजोय मेहता स्‍थानिक नगरसेविका श्रीमती ज्‍योती अळवणी आणि मा. अध्‍यक्ष, ‘के/पूर्व’ प्रभाग समिती  सुनील यादव यांची असणार आहे.शिक्षण समितीचे  अध्यक्ष  मंगेश सातमकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.  पत्रकारांना या कार्यक्रमास उपस्थित राहता यावे, म्हणून स्वामी नारायण मंदीर चौक, दादर मध्य रेल्वे स्थानक, दादर (पूर्व) येथून सकाळी ९.३० वाजता वाहनाची सोय करण्यात आली आहे.तरी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास आपला प्रतिनिधी / छायाचित्रकार पाठवावा, ही विनंती.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget