कोकण रेल्वेची;कोकणवासीयांना खुशखबर.

पनवेल-चिपळूण थेट रेल्वे सेवा ; तिकीट फक्त ५0 रूपये...


  पनवेल-चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
गाडी ४ सप्टेंबर ते ३0 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. या गाडीला १२ डबे असतील. त्यामध्ये एक पहिल्या वर्गाचा व एक महिलांचा डबा असणार आहे. या गाडीचे आरक्षण होणार नसून प्रवाशांना करंट बुकिंग करावे लागणार आहे. जुन्या रेल्वे स्थानकाच्या खिडकीवर तिकिटे उपलब्ध होतील.
ही गाडी सकाळी ११ वा. १0 मि. सुटेल.
रोहा,
कोलाड,
इंदापूर,
माणगाव,
गोरेगाव रोड,
वीर,
सपे वामने,
करंजाडी,
विनहेरे,
दिवानखावटी,
खेड,
अंजनी,
चिपळूण आदी ठिकाणांहून प्रवास करीत त्याच दिवशी संध्याकाळी चिपळूणला ४ वा. पोहचेल.
चिपळूणहून ही गाडी सायं. ५.३0 वा. पनवेलकडे याच मार्गाने रात्री १0.३0 वाजता पोहोचेल.
या रेल्वे प्रवासाचे तिकीट फक्त ५0 रूपये आहे...
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget