मुंबईच्या चुनाभट्टीत ही मराठा आंदोलक रस्त्यांवर...

मुंबईच्या चुनाभट्टीत ही मराठा आंदोलक रस्त्यांवर.....

साक्षी तावडे(प्रतिनिधी)
मुंबई:- मराठा आरक्षणाच्या संबंधीत मुद्यावर ' सकल मराठा समाजाने' आज 'गुरुवारी ' 'महाराष्ट्र बंद' ची घोषणा केली आणि त्याच बरोबर मराठा आंदोलकांकडून मुंबई मध्ये देखील बंद पाळण्यात आले आहे .याच पार्श्वभूमीवर चुनाभट्टी येथे देखील " मराठा आरक्षणाचे " पडसाद उमटले आहेत. पाचशे ते साहशे च्या संख्येने रॅली निघाली आहे . पोलीसांकडून कडक बंदोबस्त तातडीने करण्यात आला आहे .
आणि या रॅलीला  शिवसेना कडून पाठिंबा मिळाल्याचे  कळते. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget