गोरेगावातील बेपत्ता, मुलीचा मृतहदेह विष्णू तलावात सापडला

रायगड, गोरेगाव :

      दोन दिवसापासुन बेपत्ता असलेली गोरेगाव मधील राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती वैभवी पाटेकर हिचा मृतदेह गोरेगाव मधील विष्णु तळावात सापडला होता.
         आपल्या घरातील अर्थिक परिस्थीतीला कंटाळून आत्महात्या केल्याचे आजूबाजूला सर्वत्र बोले जात आहे. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल आत्महत्या चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजून ह्या आत्महत्ये मागे काही लपलेलं असेल तर पुढे चौकशी दरम्यान बाहेर येईल असं पोलीसानी सांगितलं. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget