गणपती मंडळाना परवानगीसाठी आता ३१ ऑगस्‍ट पर्यंतची मुदतवाढ


गणपती मंडळाना परवानगीसाठी आता ३१ ऑगस्‍ट पर्यंतची मुदतवाढ

  मुंबई  ( प्रतिनिधी ) –  बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील गणपती मंडळांना मंडपपरवानगी ऑनलाईन देण्‍याची मुदत ही आजपर्यंत होती,  आता त्‍यामध्‍ये  आणखीन तीन दिवसांची वाढ केली असून गणपती मंडळाना आता ३१ ऑगस्‍ट २०१८ पर्यत ऑनलाईन अर्ज करुन महापालिकेकडून रितसर मंडप परवानगी प्राप्‍त करुन घ्‍यावी,  असे आवाहन परिमंडळ – २ चे उप आयुक्‍त व  महापालिका गणेशोत्‍सवाचे समन्‍वयक नरेंद्र बरडे यांनी केले आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget