"डोण्टवरी बी हॅप्पी"चा त्रिशतक महोत्सव.

"डोण्टवरी बी हॅप्पी"चा त्रिशतक महोत्सव. 

साक्षी तावडे(प्रतिनिधी)
नाटकं म्हटलं की मनाला खिळून ठेवणारी कलाकृती असते. प्रेक्षक आणि कलाकारांचं अतूट नात नाटकात दडलेलं असत .असाच एक नाटकं म्हणजे डोण्ट वरी बी हॅप्पी ह्या नाटकाने प्रेक्षकांना अजूनही आपल्यात गुंतवून ठेवलय. "स्पृहा जोशी" आणि" उमेश कामत" हे उमदे कलाकार असणाऱ्या या नाटकाला मोठ्या प्रमाणात प्रेषक पसंती मिळालेली दिसते .पण या नाटकात आता "स्वानंदी टिकेकर"  हिने स्पृहा जोशीने गाजवलेल्या "प्रणोती" ची भूमिका साकारताना दिसते स्पृहा जोशीने साकारलेल्या 'प्राणोतीची' ही भूमिका तेवढ्याच ताकदीने स्वानंदी टिकेकरने साकारून, न्याय मिळवून दिला आहे .जिवनाच्या धकाधकीत अडकलेले एकमेकांपासून दूर राहूनही प्रेमाची हळवी बोट सतत तरंगत ठेवत आणि त्यासाठी  किती ही समस्या किंवा अडचणी या दोघांच्या संसारात आल्यातरी ती प्रेमाची बोट बुडू न देणं आणि अशाचं किती तरी संवेदना तरळत ठेवणार आपल्या प्रेमाला स्ट्रेसफुल अशा वातावरणातून बाहेर काढणारं , प्रेमाला " डोण्टवरी बी हॅप्पी " म्हणणारं असं नाटक .हे नाटक लवकरच 300 व्या प्रयोगाचा टप्प्या गाठणार आहे .या नाटकाचा दि. 12 रोजी त्रिशतक महोत्सवी प्रयोग रंगणार आहे.
सोनल प्राॅडक्शनच्या नंदू कदम निर्मित , अव्दैत दादरकर दिग्दर्शित,  राजदा लिखित आणि या नाटकातील आत्ताची उमेश कामत आणि स्वानंदी टिकेकर ही जोडी प्रेक्षकांच्या मनातही वेगळं असं प्रेक्षकांना हवं हवं वाटणार स्वतःशी जोडलेलं असं स्थान निर्माण केलेले दिसून येते .
  
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget