दूरदर्शनवरील रोजगार संधींविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान

दूरदर्शनवरील रोजगार संधींविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान

साक्षी तावडे

मुंबई : घाटकोपर येथील हिंदी विद्या प्रचार समिती द्वारा संचालित " रामनिरंजन झुनझनवाला" महाविद्यालयाच्या (स्वायत्त) हिंदी साहित्य परिषदेचा उद्घाटन समारंभ प्रमुख अतिथी, सुप्रसिध्द गायिका तसेच दूरदर्शन व आकाशवाणी या क्षेत्रात. कार्यरत असलेल्या  "डॉ. शैलेश श्रीवास्तव " यांच्या हस्ते गुरुवार दिनांक  23  ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता महाविद्यालयाच्या एम.पी.एस.एस सभागृहात पार पडणार आहे .

"दूरदर्शन आणि आकाशवाणी या क्षेत्रात रोजगार मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी" या विषयावर  डॉ. शैलेश श्रीवास्तव  विद्यार्थ्यांशी संवाद साधतील .
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला अाहे,असे महाविद्यालयातील हिंदी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. मिथिलेश शर्मा यांनी सांगितले आहे .

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget