राष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फेर
विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा
मुबंई प्रतिनिधी:
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागराज मंजुळे यांच्या आटपाट निर्मिती संस्थेतर्फे लघुपट स्पर्धा घेण्यात येणार आहे.यावर्षी "जातीप्रथा आणी त्यांचा विविध समस्या" हा लघुपट स्पर्धेचा विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे.ही स्पर्धा डॉ दाभोलकरांच्या हत्येनंतर कृतिशील मार्गाने पुढे नेत 2016 यावर्षापासून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली व त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
               त्यामुळे या ह्यावर्षी जातीप्रथा व प्रथेशी निगडित समस्येवर सांस्कृतिक क्षेत्रात  चळवळ जोमाने पुढे जावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 10 मिनितापर्यंतचे लघुपट, माहितीपट आणि अनिमेशनपट बनवून ,
25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2018 पर्यंत साधना मीडिया सेंटर, अहिल्यादेवी हायस्कूल  जवळ, शनिवार पेठ पणे या पत्यावर पाठवावेत या स्पर्धेत काही बक्षिसे आणि स्मृतिचिन्ह येत्या 1 नोव्हेंबरला वितरण केले जाईल. याची माहिती पत्रकार सपरिषदेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष अविनाश पाटीलयांनी दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget