राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या संपामुळे विद्यार्थी , जनतेचे हा

राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या संपामुळे 
 विद्यार्थी , जनतेचे हा
रायगड:-सातवे वेतन लागू करा अंश दायी पेंशन रद्द करा जुनी पेंशन योजना लागू करा अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी यांनी तीन दिवसांचा संप पुकारल्यामुळे देवगडातही शाळा,शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आला
 सातवे वेतन लागू करा अंश दायी पेंशन रद्द करा जुनी पेंशन योजना लागू करा अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी यांनी 7 ते 9 ऑगस्ट अशा तीन दिवसांच्या सरकारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आज आपल्या विविध मागण्यांसाठी आज पासून संप पुकारला असून या संपात देवगड तहसील कार्यालयातील,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच इतर कार्यालयातील कर्मचारी देखील संपत सहभागी झाले आहेत काही कार्यालयात काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देण्यात आला या संपामुळे शाळा लवकर सोडून देण्यात आल्या संपामुळे मात्र शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले तर देवगड तहसीलदार कार्यालयात आपल्या कामासाठी आलेल्या लोकांना माघारी फिरावे लागले
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget