"आईचा सोहळा", हे प्रवीण कोळीयांच गाणं प्रेक्षकांचा भेटीला.

"आईचा सोहळा", हे प्रवीण कोळीयांच गाणं प्रेक्षकांचा भेटीला.

अल्पेश करकरे(मुंबई):-
 महाराष्ट्रात पूर्वी पासून कोळी गीतांची आवड आपल्याला दिसून येते.विठ्ठल उमपासून ते जगदीश पाटील यांचा गाण्यांनी अक्षरश लोकांना वेड लावलेले दिसून येते.त्यामध्येच सध्याही नवनवीन कोळी गाण्यांचा ट्रेंड सुरू झाला आहे.या गाण्यांनी महाराष्ट्रासह अनेक देशातही कोळीगीतांनी तेथील लोकांना भारावून सोडलं आहे. सध्या या काही वर्षात नवनवीन कोळी गायक युट्युब वर आपले गाण्यांची मेजवाणी लोकांना चाखायला देताना दिसतात.यामध्ये प्रवीण कोळी,योगेश अग्रवकर,प्रीत बांदरे,अक्षय पाटील,द्रावेश पाटील यांच्यासारख्या अनेक गायकांनी आपल्या गाण्यानी लोकांना वेड लावले आहे.
        यात प्रविण कोळी ह्या कोळी गायकांने आपल्या गाण्यांनी लोकांची मने जिंकली आहेत.त्यांचा गोव्याचा किनाऱ्यावर या गाण्यानंवर महाराष्ट्राच न्हवे तर अनेक देशातही ह्या गाण्यांवर लोकं थिरकताना दिसतायेत.ह्या गाण्याला आतापर्यंत 50 मिलियन पेक्षा अधिक व्हिवस मिळाले आहेत. तसेच त्यांचा "मस्तीत बुबांट","पोरी माझे मनानं भरलीस हाय","मुंबईचा किनारी" ही गाणी प्रेषक श्रोत्यांना मोठ्या प्रमाणात आवडली आहेत व नुकताच काल प्रदर्शित झालेला आईचा सोहळा ह्या गाण्यांनी तर एक दिवसात 15 हजारांपेक्षा अधिक व्हिवस मिळवले आहेत. प्रवीण कोळी सारखा उमदा नवीन कोळी गायक कमी वेळात आपल्या गाण्यांनी लोकांचा मनांवर छाप पडताना दिसतोय.


आईचा सोहळा या प्रवीण कोळी यांचा गाण्याची पुढील लिंक
         https://youtu.be/4_MHICgXgVs
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget