अत्यंत महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र बंद ! बंद सकल मराठा समाज मुंबई, गोरेगाव, मालाड

अत्यंत महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र बंद ! बंद
सकल मराठा समाज मुंबई, गोरेगाव, मालाड
मुंबई प्रतिनिधी:
विभागातील सकल मराठा बांधवानी ९ ऑगस्ट २०१८ रोजी मराठा समाजाने राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले आहे याच नियोजना करीता नियोजन बैठक सोमवार दि. ६ ऑगस्ट रोजी सायकाळी ठेवण्यात आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे साहेब आणि प्रख्यात मराठा उद्योगपती आनंद बोराडे साहेब  याच्या प्रमुख मार्ग दर्शनाने मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व मराठा बांधवानी या बैठकीला उपस्थित रहावे .

वेळ : सायकाळी ७:00 वाजता.
स्थळ : शिव हनुमान  मंदिर गोकुळधाम , ज्योती सुक्रीती , क्रृष्ण वाटिका मार्ग , गोरेगाव पुर्व , बंगाली कंपाऊन्ड मुंबई ६३.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget