नाणारच्या जेटीला मोठ्या भेगा..ग्रामस्थ चिंतेत

नाणारच्या जेटीला मोठ्या भेगा
रत्नागिरी , राजापूर तालुक्यातील नाणार आणि देवगड मधील वाघोटण हे एतिहासिक गाव शिवाजी महाराजांनी आपल्या काळात येथे धान्याची कोठारे बांधली होती . जहाजे उभी राहण्यासाठी जेटी बांधल्या होत्या त्याळात मालाची वाहतूक करण्यासाठी समुद्र मार्गे जहाजे होती म्हणून दोन्ही गावांना जेटी बांधण्यात आल्या . आजही येथे होडीतून प्रवासी ये जा करता . दुसरा पर्याय नाही . नाणारच्या जेटीला मोठ्या भेगा पडल्या आहेत . शासनाच्या संबंधीत खात्याच्या अधिकार्यांनी दखल घ्यावी. अशी मागणी नाणारचे ग्रामस्थ करीत आहेत .
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget