वन नेशन वन इलेक्शनला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले



वन नेशन वन इलेक्शनला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि.2- देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा च्या निवडणूक एकत्र घेण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना योग्य असून वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी  आज जाहीर केली आहे.

वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना योग्य असून त्यामुळे निवडणुकांसाठी होणारा प्रचंड खर्च रोखला जाईल. खर्च वाचविण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेचे स्वसंगत झाले पाहिजे. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा दिला आहे असे ना रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget