रंगणार "कथारंग

रंगणार "कथारंग

साक्षी तावडे
मुंबई :  घाटकोपर येथील हिंदी विद्या प्रचार समिती द्वारा संचालित  "रामनिरंजन झुनझनवाला" महाविद्यालयातील " मराठी वाङ्मय मंडळा तर्फे" डॉ. सुधा जोशी पुरस्कृत "कथारंग"  (वर्ष पाचवे) हा कार्यक्रम व वाङ्मय मंडळाचा  उद्घाटन समारंभ  प्रमुख अतिथी,  सुप्रसिध्द कथालेखक श्री. गणेश मतकरी यांच्या हस्ते मंगळवार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११ वाजता , महाविद्यालयाच्या एम.पी.एस.एस सभागृहात पार पडणार आहे . 
 "आजची मराठी कथा : प्रभाव आणि बदल " या विषयावर गणेश मतकरी विद्यार्थ्यांशी संपर्क साधतील.
 
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपली उपस्थिती
9004261536 या क्रमांकावर  आणि एसएमएस वा व्हाॅट्सअॅप द्वारे नोंदवावी,असे महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्याध्यक्षा व मराठी विभागप्रमुख , डॉ. स्नेहा देऊस्कर यांनी सांगितले आहे.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget