आठवणी अजूनही ताज्या आहेत

आठवणी अजूनही ताज्या आहेत.


महाड प्रतिनिधी
2 ऑगस्ट 2016 ची ती काळरात्र अनेकांच्या मनात भीती निर्माण करून गेली त्या काळरात्री सावित्री नदीचा पुलाची घटना अनेकांच्या जीवावर कोपली 2 ऑगस्ट 2016 च्या दिवशी सावित्रीच रौद्ररूप सर्वाना पहावयास मिळाल होतं.1नव्हे 2नव्हे तब्बल 40 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते , यामध्ये  2 एसटी बस आणि 1 टवेरा गाडी वाहून गेली आणि तब्बल 13 दिवस हे शोध कार्य सुरु होत ,हे 13 दिवस महाडकरांचा जिद्द आणि माणुसकीचे दर्शन घडून गेले.
ह्या घटनेस उद्या 2 वर्ष होतील मुंबई वार्ता वेब न्युज पोर्टल कडून ह्या घटनेतील मृतांना श्रद्धांजली आणि अशी काळी घटना पुन्हा नको ही ईश्वर चरणी प्रार्थना.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget