फोर्ट मध्ये हेरिटेज इमारतीत अनधिकृत बांधकाम कारवाईची मागणी

फोर्ट मध्ये हेरिटेज इमारतीत अनधिकृत बांधकाम,  
कारवाईची मागणी.

    मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –  महत्त्वाच्या फोर्ट येथील मादाम कामा रोड वरील हेरिटेज दर्जा असलेल्या अमरचंद मेन्शन या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या सदर बेकायदेशीर बांधकामावर पालिकेच्या विभागाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा या विरोधात उग्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश सुदाम रणपिसे यांनी दिला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील फोटॅ परिसरातील मादाम कामा रोड वरील हेरिटेज दजाॅ असलेल्या अमरचद मॅन्शन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे यापूर्वी  बांधकामे संपूर्णपणे पाडून त्याचा विस्तार करून पुन्हा नव्याने एक मजला वाढविण्यात आलेला आहे पालिकेच्या सर्व नियम धाब्यावर बसवून हे बांधकाम करण्यात आले आहे यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही पालिकेने या बांधकामावर कारवाई केलेली नाही याबाबत पालिका आयुक्त , महापौर , विरोधी पक्षनेते तसेच संबंधित वाॅडॅ ऑफिसर आदिना पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रमेश सुदाम रणपिसे यांनी दिली आहे, इंग्रजकालीन हेरिटेज दर्जा असलेली इमारत सगळे नियम धाब्यावर बसवून  अनधिकृत बांधकाम करण्यात येत असल्याने या अनधिकृत बांधकामावर पालिकेने त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget