श्रीक्षेत्र नाणीजधामयेथे गुरुपौर्णिमा वारी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे गुरुपौर्णिमा वारी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
रोशन सुतार (प्रतिनिधी)
जगदगुरू नरेंद्रचार्यजी महाराज नाणीजधाम येथे लाखो भक्तगनाच्या  उपस्थितीत वारी उत्सव सोहळा सुंदर गडावर
भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमास लाखो भाविकांची उपस्थिती लाभली होती.सर्व भक्तगण या वारी सोहळ्यात गुरुमाऊली सोबत गुरू पूजनामध्ये दंग झाले होते. त्यानंतर प.पू. कानिफनाथजी महाराज आणि जगदगुरू माउलींनी अमृततुल्य प्रवचनातून भाविकांना मार्गदर्शन केले. लाखो भाविकांनी सुदंरगड पूर्ण फुलून गेला होता. त्याची काही क्षणचित्रे...
छायाचित्र:सोनम सुतार


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget