सिंधुदुर्गात मराठा मोर्चा ....

Turn off for: Marathi
सिंधुदुर्गात मराठा मोर्चा ....
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाने सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलन गुरुवारी छेडले होते समाजाचे सर्व बांधव ठिकठिकाणी एकत्र येत सरकारचा निषेध केला जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा मध्ये शुकशुकाट पसरला होता ठिकठिकाणी रस्त्यांवर झाडे तोडून वाहतूक स्थगित करण्यात आली होती त्याचप्रमाणे रस्त्यांवर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला होता देवगड तालुक्यातील लिंगडाळ तिठा तळेबाजार शिरगाव या ठिकाणी मराठा बांधवांनी एकत्र येत रॅली काढली जय शिवाजी जय भवानी च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता लिंगडाळ तिठा येथे मराठा समाजाच्या महिलाही एकत्र येत रास्ता रोको करून घोषणा देत होते जिल्ह्यामध्ये शांततेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget