कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

 कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिधुदुर्ग
प्रतिनिधी विष्णू धावडे
 कोकण पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित निवडून आलेले आमदार निरंजन डावखरे हे शनिवार व रविवार दोन दिवस सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत निवडून आल्यानंतर मतदारसंघात मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण सिंधुदुर्गातून सुरुवात केली असल्याचे डावखरे यांनी सांगितले आमदार निरंजन डावखरे यांच्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यांची पहिली सभा कणकवली येथे झाली त्यानंतर देवगड मालवण येथे सभा पार पडले पाऊस असतानाही सर्व पदवीधर मतदार यांनी मला निवडून दिले त्यांचा मी आभारी आहे या शब्दात त्यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget