बी विभागात ७५८ किलो प्रतिबंधीत प्‍लॅस्टिक जप्‍त

बी विभागात ७५८ किलो प्रतिबंधीत प्‍लॅस्टिक जप्‍त

मुंबई  ( प्रतिनिधी ) –  अनधिकृतरित्‍या विक्रीसाठी साठा केलेल्‍या प्रति‍बंधित प्‍लॅस्टिकवर उप आयुक्‍त (विशेष) श्रीम. निधी चौधरी यांच्‍या आदेशानुसार ‘ बी’  विभागाचे सहाय्यक आयुक्‍त (प्र.) विवेक राही यांच्‍या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्‍यात येऊन ७५८ किेलो प्‍लॅस्टिक जप्‍त करण्‍यात येऊन वीस हजार रुपये दंड आकारण्‍यात आला. वरिष्ठ निरिक्षक अनुज्ञापन यांनी निरिक्षकांची ४ पथके बनवून बी विभागातील सॅम्‍युअल स्‍ट्रीट व नरसी नाथा स्‍ट्रीट येथील ३९ परिवास्‍तूंचे निरिक्षण करुन त्‍यापैकी ४ परिवास्‍तुंमध्‍ये ही कारवाई केली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget