पांडुरंग पांडुरंग च्या जयघोषात दुमदुम ली महाड नगरी.

पांडुरंग पांडुरंग च्या जयघोषात दुमदुम ली महाड नगरी.
मुंबई- प्रतिनिधी
बविठू माऊली तू माऊली जगाची'असे म्हणत आज आषाढि एकादशी च्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली.
वारीत जाणे शक्य होत नाही म्हणून भाविकानी आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासून महाड येथील विठ्ठल मंदिरात लांबच लांब रांगा लावल्या आहेत.'पांडुरंगा तुझ्याभक्तीचा झरा असाच वाहू दे.माझ्या माणसांना नेहमीतुझ्या सहवासात राहू दे ' असे मागणं भाविक विठ्ठला कडे मागत आहेत.तसेच या आषाढि एकादशी निमित्त महाड मधील को ऐ सो शाळेतील विद्यार्थीनि दिंडी कडून  13 कोटी वृक्ष या संकल्प वृक्षरोपणाचा एक चांगला आस संदेश देण्यात आला. या  मध्ये विध्यार्थी , पालकवर्ग तसेच शिक्षकांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला होता
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget