पालिकेच्या मंडयांमध्ये आता बसणार पेट बाॅटल रिव्हर्स  मशिन..

पालिकेच्या मंडयांमध्ये आता बसणार पेट बाॅटल रिव्हर्स  मशिन..

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –   पर्यावरण संरक्षण  करण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई महापालिकेचा एक नविन उपक्रम योजला आहे. मुंबई शहरात बिसलेरी सारख्‍या पाण्‍याचा बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्याचा विचार पालिका प्रशासनाने केला आहे

पालिका बाजार आणि उद्यान समितीचे  अध्‍यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांनी पेट बाॅटल रिव्हर्स मशिन प्रस्ताव मांडला आहे.
पेट बाॅटल रिव्हर्स मशिन ही जुन्या प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावते व ते वापरण्यालाला त्या बद्दल्यात माफक व कॅश बॅग कूपन मिळणार आहे अशी या मशीनची खासीयत आहे तसेच या मशीनसाठी लागणारी वीज जोडणी व इतर सुविधा मेससॅ वाईड वेस्ट मिडिया प्रावेट लिमिटेड ही संस्था देणार आहे सदर करिता मुंबईत विविध मंडयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 93 मशीन बसविण्यात येथील जेणेकरुन प्लास्टिकची पुनॅवापर होवून पयाॅवरणाची हानी रोखता येईल हा यामागचा दुदृष्टीकोन आहे  असा प्रस्ताव पालिका बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांनी मांडला आहे याची अंमलबजावणी 15 ऑगस्ट पासून होईल अशी माहितीही खान यानी दिली 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget