25 वषाॅत प्रथमच बहिराम पाडा ते चमडावाडी नविन नाले बांधणी

25 वषाॅत प्रथमच बहिराम पाडा ते चमडावाडी नविन नाले बांधणी

    मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबईत गेल्या  25 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बांद्रा पूर्व बहिराम पाडा येथील हॉटेल संघम येथील नाला ते चमडावाडी नाला बांधण्याचे काम र-थानिक नगरसेवक व पालिका बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांच्या प्रयत्नाने बांधण्याचे काम अखेर मागीॅ लागले आहे

25 वषाॅच्या इतिहासात या नाल्याचे प्रश्न मागील र-थानिक
नगरसेवकांनी दुलषॅ केले होते ते काम आपण निवडून आल्यावर लगेच या समस्येकडे लक्ष टाकून ते मागीॅ लावले त्यामुळे या पावसात या नाल्यातून पाणी व्यवस्थित निचरा झाल्यामुळे या विभागातील लोकांना कोणताच त्रास झाला नाही कुठेही या परिसरात पावसाचे पाणी तुंबले नाही लोकांना मोठा दिलासा मिळाला  असल्याची माहिती पालिका बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget