आता ‘बेस्ट’मधील ‘राडा’ बंद होणार


मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – ‘बेस्ट’मधील गर्दीच्या प्रवासात होणारी बाचाबाची आणि भांडणांचा ‘राडा’ आता बंद होणार आहे. यामध्ये कर्मचार्‍यांशी होणारा वाद असो किंवा कोणतीही आपत्कालीन स्थिती प्रवाशांना थेट टोल फ्री क्रमांकावर प्रशासनाशी संपर्क साधून माहिती देता येणार आहे. यासाठी बसमध्ये १८००२२७५५० हा क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. 

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget