कच-यापासून खत निर्मिती करणे सोसायट्यांना बंधनकारक - पालिका आयुक्त

मुंबई ( प्रतिनिधी ) –   आता कचऱ्यासून खत निर्मिती करणे सोसायट्यांना बंधनकारक असल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिलीय. २० हजार चौ. मी. पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावरील गृहसंकुल, तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असतो. अशा सोसायट्या वा उपहारगृहे इत्यादींनी त्यांच्या स्तरावर कच-याचे वर्गीकरण करणे तसेच ओल्या कच-यावर प्रक्रिया करुन त्यापासून खत निर्मिती करणे यापूर्वीच बंधनकारक असल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिलीय.



Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget