चारकोपमध्ये सेना भाजप एकत्र



मुंबई ( प्रतिनिधी ) 
भाजप शिवसेनेचा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरूय. सत्तेत एकत्र असताना सुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येत असल्याचे चित्र कांदिवली चारकोप इथं मंगळवारी दिसलं. सध्या पालिकेच्या पोटनिवडणूकीच्या निमित्ताने या दोन्ही पक्षात दिलजमाई झाली.  वॉर्ड क्रमांक २१ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget