रग्णालय बांधून तयार, मात्र त्याचा ताबा अजून नाही

पालिकेच्या भूखंडावर जेथे प्रसुतीगृहाचे आरक्षण आहे, तेथे प्रसुतीगृह बांधून देण्याची अट असते. मुंबईत अशी रुग्णालये बांधून तयार आहेत, मात्र पालिकेने अद्याप ताब्यात घेतलेली नाही. दिंडोशी, मानखुर्द, चेंबूर येथे तीन मजली इमारत बांधून तयार आहे. पालिकेने ताबा घेतला नसल्य़ाने तेथील पंखे चोरीला गेले आहेत. तेथील जागेचाही दुरूपयोग केला जातो. सुरक्षा नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही वाघ यांनी विचारला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget