अमरनाथ यात्रेतील मृतांना पालिका सभागृहात श्रध्दांजली

मुंबई, मंगळवार (प्रतिनिधी)- अमरनाथ यात्रेवर दशहतवाद्यांनी भ्याड हल्ला करुन सात निष्पाप भाविकांचा बळी घेतला. या हत्येचा मुंबई महापालिकेने सर्वसाधारण सभेत निषेध व्यक्त करुन मृतांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर कोणतेही कामकाज न करता महासभा तहकूब करण्यात आली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तहकूबीचे निवदेन मंगळवारी सभागृहात मांडले. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बानतेंगू भागात दशहतवाद्यांनी भक्तांच्या बसवर बेछूट गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात सात भाविकांना आपला जीव गमवावा लागला. तर १२ भाविक जखमी झाले. ही घटना निंदनीय असून या घटनेचा मुंबई महापालिका तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यानंतर बळी गेलेल्या निष्पाप भाविकांना श्रध्दांजली वाहून कोणतेही कामकाज न करता सभा तहकूब करण्यात आली. वृक्ष प्राधिकरण समितीने या घटनेच्या निषेधार्थ सभा तहकूब करुन मृतांना श्रध्दांजली वाहिली.

मुंबई, मंगळवार (प्रतिनिधी)- अमरनाथ यात्रेवर दशहतवाद्यांनी भ्याड हल्ला करुन सात निष्पाप भाविकांचा बळी घेतला. या हत्येचा मुंबई महापालिकेने सर्वसाधारण सभेत निषेध व्यक्त करुन मृतांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर कोणतेही कामकाज न करता महासभा तहकूब करण्यात आली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तहकूबीचे निवदेन मंगळवारी सभागृहात मांडले.

काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बानतेंगू भागात दशहतवाद्यांनी भक्तांच्या बसवर बेछूट गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात सात भाविकांना आपला जीव गमवावा लागला. तर १२ भाविक जखमी झाले. ही घटना निंदनीय असून या घटनेचा मुंबई महापालिका तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यानंतर बळी गेलेल्या निष्पाप भाविकांना श्रध्दांजली वाहून कोणतेही कामकाज न करता सभा तहकूब करण्यात आली. वृक्ष प्राधिकरण समितीने या घटनेच्या निषेधार्थ सभा तहकूब करुन मृतांना श्रध्दांजली वाहिली.



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget