मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – पालिका अधिनियम 1888 च्या कलम 140 आणि 128 मधील तरतुदी नुसार पालिकेने आपल्या उपरोक्त ठरावानुसार सन 2015 - 16 करिता मंजूर केलेल्या पालिका हद्दीतील मालमत्तांना भांडवली मूल्यावर वसूली करण्यायोग्य मालमत्ता कर आकारण्यासाठी करांचे दर निश्चित करण्याकरिता वापरकत्याॅ प्रवगाॅनुसार , 500 चौ .फुट ते 700 चौ . फुटापयॅत चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारतींना किंवा निवासी गाळयांना मालमत्ता करांमध्ये सन 2015 ते 2020 या कालावधी करिता 60 टक्के आथिॅक सूट आता लवकरच मुंबईकरांना मिळणार आहे तशी ठरावाची सूचना गुरुवारी पालिका सभागृहात एक मताने मंजूर करण्यात आली

  • मालमत्ता करांत आता मुंबईकरांना लवकरच सूट मिळणार
  • पालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – पालिका अधिनियम 1888 च्या कलम 140 आणि 128 मधील तरतुदी नुसार पालिकेने आपल्या उपरोक्त ठरावानुसार सन 2015 - 16 करिता मंजूर केलेल्या पालिका हद्दीतील मालमत्तांना भांडवली मूल्यावर वसूली करण्यायोग्य मालमत्ता कर आकारण्यासाठी करांचे दर निश्चित करण्याकरिता वापरकत्याॅ प्रवगाॅनुसार , 500 चौ .फुट ते 700 चौ . फुटापयॅत चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारतींना किंवा निवासी गाळयांना मालमत्ता करांमध्ये सन 2015 ते 2020 या कालावधी करिता 60 टक्के आथिॅक सूट आता लवकरच मुंबईकरांना मिळणार आहे तशी ठरावाची सूचना गुरुवारी पालिका सभागृहात एक मताने मंजूर करण्यात आली

पालिका हद्दीतील मालमत्ताना एक एप्रिल 2010 च्या प्रभाव्य दिनांकापासून भांडवली मूल्यावर करप्रणाली लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने त्याच अधिनियमाच्या कलम 128 ( 3 ) मधील तरतुदी नुसार पालिकेने तिच्या 21 जून 2012 च्‍या ठराव कमांक 472 अन्वये पालिका हद्दीतील जमिनी व इमारतींना वापरकत्याॅ पवगाॅनुसार आकारावयाच्या मालमत्ता कराचे दर मंजूर करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने पालिका हद्दीतील मालमत्तांना भांडवली मूल्यांवर वसूली करण्या योग्य मालमत्ता कर आकारण्यासाठी करांचे दर निश्चित करण्‍याकरिता वापरकत्याॅ प्रवगाॅनुसार 500 चौ . फुट किंवा त्याहून कमी चटईक्षेत्र असलेल्या निवासी इमारतींना किंवा निवांसी गाळयांना मालमत्ता करांतून सन 2015 ते 2020 या कालावधीकरिता वगळण्यात यावे या फेरफारासापेक्ष पालिकेने प्रर-ताविलेल्या दरा प्रमाणे सन 2015 - 2016 करिता आकारणी करण्यास पालिकेने 20 मार्च 2015 च्या ठराव कमांक 1297 अन्वये मंजुरी दिली आहे मात्र त्याच वापरकत्याॅ प्रवगाॅतील 500 चौ. फुट ते 700 चौ .फूटापयॅत चटईक्षेत्र असलेल्या निवासी इमारती आणि निवासी गाळयांमध्ये राहणारी मध्यम वर्गीय जनता ही सुद्धा झोपडपट्ट्या मधून पव-या घरांमध्ये राहण्यास गेलेली असतात मात्र सध्याच्या वाढत्या महागाई मुळे पालिकेकडून आकारण्यात येणारा वाढीव मालमत्ता कर भरणे या जनतेला परवडत नाही त्यामुळे ब-याच वेळा नाईलाजाने त्यांना मुंबईतील आपले घर विकून मुंबईच्या हद्दीबाहेर र-थलांतर करावे लागते या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने मालमत्ता करामध्ये 60 टक्के आथिॅक सूट देण्यात यावी अशी ठरावाची सूचना पालिका सभागृहनेते यशवंत जाधव यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या कडे केली होती ही ठरावाची सूचना आज गुरुवारी 6 जुलै रोजी पालिका सभागृहात मंजूरीसाठी सादर केली होती या ठरावाच्या सूचनेला पालिका सभागृहाने एक मताने मंजूर करण्यात आली आता ही ठरावाची सूचना पालिका आयुक्त यांच्या अभिप्रायसाठी पाठवण्यात येणार असून आयुक्तांच्या अभिप्रायानंतर ती पुन्हा पालिका र-थायी समिती आणि पालिका सभागृहाच्या अंतिम मंजुरी साठी येणार आहे त्यानंतर पालिका सभागृहने मंजुरी दिल्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे राज्य सरकारकडे हा प्रस्ताव गेल्या नंतर सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल असे पालिका गटनेते मनोज कोटक यांनी सांगितलेLabels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget