रर-त्यांच्या कामाबाबत पालिकेचा दावा फोल ठरणार

यंदाही मुंबई होणार जलमय
मुंबईतील 585 पैकी 319 रस्त्यांची कामे अपूर्ण
देडलाईन पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबईतील रर-त्यांची कामे पालिकेने जोमाने सुरू केली असली तरी पालिकेने दिलेल्या 31 मे पर्यंत कामे पूर्ण करू शकत नाही अजून सहा ते सात दिवस देडलाईनला आहेत या कमी कालावधीत पालिका कोणत्याही परिस्थितीत रर-त्यांची कामे पूर्ण करू शकत नाही पालिकेने कितीही दावा केला तरी कामे पूर्ण करू शकत नाही हे पालिकेच्या आकडेवारी नुसार पष्ट होत आहे पालिकेचा दावा हा फोल ठरणार आहे त्यामुळे जागो जागी खोदलेल्या रर-त्यांच्या कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून मुंबई जलमय होण्याची मोठी शक्यता वतॅवली जात आहे पालिकेने आतापर्यंत फक्त 155 रर-त्यांची कामे पूर्ण केली आहेत 585 पैकी 319 रर-त्यांची कामे अपूर्ण आहेत

रर-ता हा प्रमुख व दृश्य पायाभूत सुविधा आहे र-थायी तांत्रिक सल्लागार समिती (र-टॅक) च्या रर-त्यांसाठी शिफारसीनुसार रर-त्यांचे बांधकाम ,सुधारणा व परिरक्षण यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत वाढत जाणारी वाहतुकीची घनता व बार या संदर्भात सलेल्या प्रमाणांचा दजाॅ उंचावण्यास आला आहे मुंबईतील 583 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून यांतील 15 मेपर्यंत 264 कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही 319 कामे अपूर्ण आहेत. ही कामे पावसापूर्वी येत्या 31 मे पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. ही सर्व कामे पूर्ण झाली नाही तरी यांतील 155 रस्त्यांची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्यासाठी पालिकेची धावपळ उडाली आहे. वाहतुकीची वर्दऴ असते. रस्त्यांची कामे अपूर्ण राहिल्यास तेथे पाणी तुंबून वाहतुकीस अडचण येईल तसचे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल अशा रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. दरम्य़ान काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला असताना रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत, 

शिवाय काही ठिकाणी वरवरची खडी व डांबर टाकल्याने ते पहिल्या पावसांत उकरण्याची शक्यता आहे. कुर्ला (एल वॉर्डात) 18 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील निम्म्या रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. काही रस्ते खोदून ठेवलेले असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ही कामे पावसापूर्वी पूर्ण होणार का असा प्रश्न येथील रहिवाशांकडून विचारला जातो आहे. पावसापूर्वी कामे पूर्ण न झाल्यास रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचण्याची शक्यता असल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. दरम्यान येथील रस्त्यांची कामे अत्यंत धिम्या गतीने सुरू असून ही कामे पूर्ण न झाल्यास येथील नागरिकांच्या उद्रेकाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल असे येथील मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी सांगितले.मुंबईतील रस्ते बांधणीची कामे वेगाने सुरु असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी अजूनही 319 रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. 31 मेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होणे कठीण असल्याने यांतील वाहतूकीला कोणतीही अडचण येणार नाही, अशी 155 रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. त्यादृष्टीने रस्ते विभागातील अधिकारी कामाला लागले असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान काही ठिकाणी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक हैराण असून अचानक पाऊस पडल्यास पाणी तुंबण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मुंबईतील रर-त्यांची एकूण लांबी 1941.16 कि .मी.त्यामध्ये
शहर विभागात - 506 . 46 कि .मी.
पश्चिम उपनगरात - 920 .64 कि .मी .
पूर्व उपनगरात - 507 . 06 कि . मी .

काॅकीटीकरण रर-ते
सन 1989 पासून आतापर्यंत सुमारे 651 कि .मी .रर-त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे
डांबरीकरण रर-ते
शहर विभागामध्ये - सन 2015 _ 16 मध्ये 29 .17 कि .मी. डांबरी रर-त्यांचे रुंदीकरण व सुधारणा
पूर्व उपनगरात - सन 2015 - 16 मध्ये आतापर्यंत सुमारे 55 .03 कि .मी .रर-त्यांचे डांबरी रस्ते व पेव्हर ब्लॉक रर-त्यांचे रुंदीकरण व सुधारणा
पश्चिम उपनगरात - सन 2015 - 16 मध्ये सुमारे 47 .20 कि .मी .डांबरी रर-त्यांचे रुंदीकरण व सुधारणा
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget