शहर आणि पश्चिम उपनगरात 16 तास 20 टक्के पाणीकपात

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – भांडूप संकुल येथील उदंचन केंद्रात 1200 मि.मी व्यासाचे बटर प-लाय झडप -2 नग बदलण्याचे काम पालिका चार रोजी सकाळी नऊ ते पाच फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजेपर्यंत घेणार आहे त्यामुळे या 16 तासामध्ये चालणा-या कामामुळे पालिकेने पाणी वितरण व्यवस्थेमध्ये शहरात आणि पश्चिम उपनगरात 20 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे ही 20 टक्के पाणीकपात शहरातील ए, सी, डी, जी / दक्षिण, जी / उत्तर आणि पश्चिम उपनगरातील सर्व विभाग म्हणजे वांद्रे ते दहिसर पयॅत 20 टक्के पाणीकपात लागू केली आहे अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget